Volunteer Volunteer ⭐ Featured

YuvaSakhi

📍 Village
👥 20000 Openings
👁 634 Views
📄 84 Applications
⏳ Apply Before: 05 Oct 2026

📖 Overview

🏡 गावातच कार्यक्षेत्र • सामाजिक कार्य • मानधनाची संधी

👩‍💼 युवा सखीची प्रमुख जबाबदारी

✅ महिला व युवकांमध्ये जनजागृती करणे
✅ शासकीय योजना व स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती देणे
✅ महिला सक्षमीकरण व कौशल्य प्रशिक्षणासाठी लाभार्थी जोडणे
✅ विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअरविषयक माहिती देणे
✅ गावपातळीवरील प्रशिक्षण कॅम्प व विविध उपक्रमांना सहकार्य करणे
✅ रोजगार व व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे
✅ सामाजिक व Community Development उपक्रमांमध्ये सहभाग घेणे
✅ लाभार्थी नोंदणी व आवश्यक माहिती संस्थेपर्यंत पोहोचवणे

💰 मानधनाची संधी

₹4,000 ते ₹5,000 प्रति महिना

कामाचे स्वरूप, सहभाग व कार्यक्षमतेनुसार

 

📋 आवश्यक माहिती

🔹 कार्यकाल — ५ वर्षे
🔹 कामाचे ठिकाण — स्वतःचे गाव
🔹 प्रत्येक गावातून — फक्त १ युवा सखी
🔹 स्वतःचा मोबाईल असणे आवश्यक
🔹 सामाजिक कार्याची आवड व गावात काम करण्याची तयारी आवश्यक

🎯 कार्यक्षेत्र

शिक्षण | कौशल्य विकास | रोजगार | शासकीय योजना | महिला सक्षमीकरण |

📞 Interview चे ठिकाण व वेळ नोंदणी केलेल्या उमेदवारांना फोनद्वारे कळविण्यात येईल.

🌱 आजच अर्ज करा!

📋 Requirements

🎓 Education 10th/12th/MSW/BSW/BA/B.Com/B.sc/Any Graduate
💼 Experience Freshers & Experienced Candidates Can Apply
⚤ Gender Any
📅 Age Limit Minimum 18 years

💰 Compensation

Salary ₹4,000 – ₹5,000
Application Fee ₹200

Apply for this Opportunity

Department
Volunteer
Location
Village
Openings
20000
Deadline
05 Oct 2026
Application Fee
₹200
Applications
84

Ready to Make a Difference?

Join Yuva Sangharsh and be part of a mission that transforms communities.

Scroll to Top